शिवस्वराज्य फाउंडेशनची नवीन कार्यकारिणी
शिव स्वराज्य फाउंडेशनने नुकतीच आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये श्री. चंद्रशेखर उर्फ बाबा धावणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, श्री. दाजी गडहिरे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


श्री. चंद्रशेखर उर्फ बाबा धावणे
अध्यक्ष


श्री. दाजी गडहिरे
सचिव


श्री. दिनेश पवार
कार्याध्यक्ष


श्री. संदीप परब
कोषाध्यक्ष


श्री. भिकाजी सावंत
तज्ञ संचालक










श्री. लक्ष्मीकांत कोळगे
तज्ञ संचालक
श्री. गुरुचरणसिंग रंधावा
तज्ञ संचालक
श्री. संदेश माजळकर
संचालक
सौ. सुमेधा कदम
संचालिका
सौ. प्राप्ती पवार
संचालिका


श्री. प्रताप पवार
संस्थापक


श्री. किशोर सावंत
सहसचिव


श्री. विनय पाटोळे
तज्ञ संचालक