शिव स्वराज्य फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांना आपला हातभार लावा

शिव स्वराज्य फाऊंडेशन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
आम्ही सांस्कृतिक, पर्यावरण, शैक्षणिक आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांत विविध उपक्रम राबवतो.

आपल्या छोट्याशा मदतीमुळे आम्हाला समाजातील अनेक गरजूंपर्यंत पोहोचता येते.
आजवरच्या वाटचालीत आपण दिलेला प्रतिसाद आणि पाठिंबा आम्हाला प्रेरणा देतो. आता पुढे अधिक व्यापक काम करण्यासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे.

देणगी किंवा सभासद नोंदणी साठी बँक खाते नंबर

शिव स्वराज्य फाउंडेशन
Ac नंबर- 60264602509
Ifsc-MAHB0001382
BRANCH-LANJA.

१) सभासद नोंदणी शुल्क-100/-

२) सभासद नोंदणी किंवा देणगीदारांनी पैसे पाठवल्याचा पुरावा -9892762844/ 8369178833 /9766543330/7756030603 ह्या WATSAP नंबर वर पाठवणे.

३) सभासद झाल्यावर/देणगी दिल्यावर ,सभासद पावती/देणगी पावती पाठविली जाईल.