Empowering Communities Through Education
Shiv Swarajya Foundation is dedicated to uplifting individuals and communities across India through education, healthcare, and support services, ensuring a brighter future for all.
150+
15
Join Our Mission
Make a Difference
सामाजिक कार्य
आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण, सांस्कृतिक


शैक्षणिक सहाय्य
मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करणे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणे.
आरोग्य सेवा
अत्यावश्यक आरोग्य सुविधा नसलेल्या दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणे.
पर्यावरण
निसर्गाच्या संवर्धनासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. दरवर्षी आम्ही वृक्षारोपण मोहीम राबवतो.
सांस्कृतिक
आम्ही सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत आहोत. आमचं 'कार्यकर्ता' हे मराठी नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे.
राजकीय थरार, हिंदू-मुस्लिम एकता... राजकीय चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूची रहस्यमय कथा!
आमचे उपक्रम
आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कार्य करत, आम्ही समाज परिवर्तनासाठी कटिबद्ध आहोत. चला, एकत्र येऊन एक उज्ज्वल आणि सक्षम भविष्य घडवूया!


सार्वजनिक वृक्षारोपण
शिवस्वराज्य फाउंडेशन दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबवते, ज्या अंतर्गत आत्तापर्यंत ३१,००० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.






सांस्कृतिक
फाउंडेशनने कलाक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
Get in Touch with Us
Contact us to learn more about our initiatives and support.