Our Impact
शिव स्वराज्य फाउंडेशन आयोजित
जीवनगौरव आणि कलागौरव पुरस्कार 2025








शिव स्वराज्य फाउंडेशन आयोजित
२ अंकी मराठी नाटक "कार्यकर्ता"


शिव स्वराज्य फाउंडेशन निर्मित कार्यकर्ता नाटकाचा शुभारंभ
3 जानेवारी 2025, श्री शिवाजी मंदिर, नाट्यगृह, दादर.


मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये शिव स्वराज्य फाउंडेशन ची घोषणा 2016


सार्वजनिक वृक्षारोपण... 2024


सांस्कृतिक
शिव स्वराज्य फाउंडेशन निर्मित - कार्यकर्ता नाटकाची टीम


तरुण पिढीला रोजगार उपलब्ध व्हावेत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.


आश्रमशाळेला जेवणाचे साहित्य वाटप




शिव स्वराज्य फाऊंडेशन च्या माध्यमातून पुरग्रस्त लोकांना मदत




कोकणातील ८०% शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या उत्पादनावर अवलंबून आहे, तो काजू जागतिक बाजारपेठेत विकला जावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.



